Photo | बॉलिवूडनंतर राजकारणात; पायल घोषची नवी इनिंग

| Updated on: Oct 26, 2020 | 6:09 PM

आता पायलने हाती आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात पाऊल टाकलं आहे. रामदास आठवलेंनी आज पत्रकार परिषद आयोजित करुन याबाबतची माहिती दिली. (Payal Ghosh in politics)

1 / 6
अभिनेत्री पायल घोषनं आता राजकारणात पाऊल टाकलं आहे. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतरही त्याच्यावर तक्रार दाखल न झाल्यानं पायल घोषनं राज्यपालांकडे धाव घेतली होती. यात तिला आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवलेंचा पाठिंबा मिळाला होता.

2 / 6
आता पायलने हाती आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात पाऊल टाकलं आहे.

3 / 6
रामदास आठवलेंनी आज पत्रकार परिषद आयोजित करुन याबाबतची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेशही पार पडला आहे.

4 / 6
पायल घोषसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकूर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

5 / 6
‘ज्यांनी अनुराग कश्यपला केलंय घायल, तिचं नाव आहे पायल’ अशा आपल्या खास शैलीत आठवलेंनी आपल्या पक्षात पायलचं स्वागत केलं.

6 / 6
रामदास आठवलेंनी नेहमीच आपली बाजू घेतली. त्यासाठी त्यांचे आभारी आहे. त्यांनी नेहमीच मदत केली. त्यांनी महिलांना नेहमी पाठिंबा दिला आहे, म्हणूनच आरपीआय पक्षात सहभागी झाल्याची प्रतिक्रिया पायल घोषनं दिली आहे.