Photo : ‘हा सागरी किनारा…’, पूजा सावंतचं नवं फोटोशूट

अभिनेत्री पूजा सावंतनं एक शॉर्ट ट्रीप केली आहे. (Pooja Sawant's amazing Photoshoot, See Photo)

| Updated on: Feb 15, 2021 | 12:07 PM
1 / 6
आता सगळीकडे व्हेकेशनचे वारे वाहत असताना आपली लाडकी अभिनेत्री पूजा सावंतनंही एक शॉर्ट ट्रीप केली आहे.

2 / 6
या ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिनं चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 6
पांढऱ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये पूजा कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 6
एवढंच नाही तर पूजानं या समुद्र किनाऱ्यावर एक सुंदर व्हिडीओ तयार केला आहे. त्या व्हिडीओमध्ये प्रेमाची नेमकी व्याख्या काय हे तिनं सादर केलं आहे.

5 / 6
पूजा सावंत सध्या ‘महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर’या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. या शोदरम्यान पूजाचे ग्लॅमरस लूक पाहायला मिळतात मात्र आता पूजा सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

6 / 6
पूजाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.