Photo : पूजा सावंतचं बर्थडे सेलिब्रेशन, पाहा फोटो

अभिनेत्री पूजा सावंतचा 25 जानेवारीला वाढदिवस पार पडला. (Pooja Sawant's Birthday Celebration, see photo)

VN | Updated on: Jan 26, 2021 | 5:31 PM
1 / 5
अभिनेत्री पूजा सावंतचा 25 जानेवारीला वाढदिवस पार पडला. (Pooja Sawant's Birthday)

अभिनेत्री पूजा सावंतचा 25 जानेवारीला वाढदिवस पार पडला. (Pooja Sawant's Birthday)

2 / 5

आता चाहत्यांचे आभार मानत पूजानं काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

‘Thank you so much everyone for making my birthday such a wonderful and a memorable day of my life. ’असं कॅप्शन देत तिनं हे हटके फोटो शेअर केले आहेत.

4 / 5

पूजा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या वाढदिवसाच्या स्पेशल डेकोरेशन सोबत तिनं हे फोटोशूट केलं आहे.

5 / 5

पूजाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र तिच्या या फोटोंमध्ये तिच्या युनिव्हर्स सोबतचा हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us