Photo : प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Prajakta Mali's glamorous look, see photos)

| Updated on: Feb 19, 2021 | 10:41 AM
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2 / 5
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात प्राजक्ताचं हे सुंदर रुप पाहायला मिळालं.

3 / 5
हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय.

4 / 5
‘I love the rain; because I am a mermaid who lives far from the sea ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.