Photo : ‘प्रेम आणि निरागस मन’, प्रार्थना बेहेरेचं हे रुप पाहिलं का ?

मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. (Prarthana Behere lovely Photos, See Photos)

VN | Updated on: Feb 07, 2021 | 6:19 PM
1 / 5
मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

2 / 5

सतत नवनवीन फोटोशूट शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. नेहमी भटकंती करत ती नवनवीन जागेचं सौंदर्य सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांनासुद्धा दाखवते. आता तर तिनं स्वत:चं चॅनलही सुरू केलंय.

3 / 5

‘जे मानवतेबद्दल आपल्याला सर्वात जास्त शिकवतात ते नेहमीच माणसे नसतात’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5

अगदी प्रेमळ अंदाजात गाईच्या वासरासोबत हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5

नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसणारी प्रार्थना या रुपात चाहत्यांचं मन जिंकत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us