Photo : प्रियंका आणि निककडून ऑस्कर 2021ची नामांकन जाहीर, पाहा कलरफूल फोटो

| Updated on: Mar 16, 2021 | 2:54 PM

प्रियंका चोप्रा हिने पती निक जोनससमवेत सोमवारी ऑस्कर 2021ची नामांकन जाहीर केली. (Priyanka and Nick announce Oscar 2021 nominations, see colorful photos)

1 / 5
प्रियंका चोप्रा हिने पती निक जोनाससमवेत सोमवारी ऑस्कर 2021ची  नामांकन जाहीर केली .

2 / 5
ही नामांकनं जाहीर करण्यासाठी दोघांनीही मस्त लूक कॅरी केला होता.

3 / 5
यावेळी प्रियंका आणि निक या दोघांनी मस्त फोटोसेशनही केलं.

4 / 5
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यादीमध्ये प्रियंका आणि राजकुमार रावच्या ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटाने देखील आपले स्थान मिळवले आहे. ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे .

5 / 5
दरवर्षी देखील बॉलिवूडची ऑस्करवारीची वाट बघते असते. भारताने आतापर्यंत 5 वेळा ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे. भानु अथैया यांना प्रथम ‘गांधी’ चित्रपटासाठी कॉस्ट्यूम डिझायनरचा ऑस्कर पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर सत्यजित रे यांना 1992मध्ये ऑस्कर ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2009मध्ये ए.आर. रहमान, रसुल पुकुट्टी आणि गुलजार यांना ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.