Photo : प्रियंकाचे छोट्या युवानसोबत दिवाळी सेलिब्रेशन, पाहा स्पेशल फोटो

| Updated on: Nov 17, 2020 | 6:36 PM

दिवाळीच्या निमित्तानं प्रियांकानं मुलासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. (Priyanka's Diwali celebration with little Yuvan, see special photo)

1 / 5
गायिका प्रियंका बर्वे नुकतीच आई झाली आहे.

2 / 5
गेले अनेक दिवस ती सोशल मीडियावर बाळाचे फोटो पोस्ट करत आहे.

3 / 5
मात्र दिवाळीच्या निमित्तानं तिनं मुलासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
आतापर्यंत तिनं 'युवान'चा चेहरा कुठल्याही फोटोमध्ये दाखवला नव्हता मात्र या फोटोमध्ये तिनं बाळाची झलक दिली आहे.

5 / 5
'मीट अवर बंडल ऑफ जॉय, 'युवान'ची पहिली दिवाळी' असं कॅप्शनही तिनं या फोटोंना दिलं आहे.