PHOTO : रकुलप्रीत सिंहचा नवा फोटोशूट, पाहा रकुलचा ग्लॅमरस लूक

| Updated on: Aug 08, 2019 | 9:27 PM

रकुलप्रीतने The MAGAZINE च्या ऑगस्ट अंकासाठी फोटोशूट केला आहे. तिचे हे फोटो सोशल प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.

1 / 5
काही दिवसांपूर्वी 'सिंघम' अजय देवगनसोबत 'दे दे प्यार दे' या सिनेमात दिसलेली अभिनेत्री रकुलप्रीत सिंह तिच्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. नुकताच रकुलप्रीतचा नवीन फोटोशूट समोर आला आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. रकुलप्रीतने The MAGAZINE च्या ऑगस्ट अंकासाठी फोटोशूट केला आहे. तिचे हे फोटो सोशल प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोशूटमध्ये रकुलप्रीत खूप हॉट दिसत आहे.

2 / 5
एका फोटोमध्ये तिने पिंक ट्यूब टॉपसोबत काळ्या रंगाचा पोल्का डॉट पँट पेअर केला आहे. यामध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे.

3 / 5
दुसऱ्या फोटोमध्ये रकुलने रेट्रो लूक केला आहे. यावेळी ती लेस टॉप आणि लेदर पँटमध्ये दिसत आहे.

4 / 5
तिसऱ्या फोटोमध्ये रकुलने एक सुंदर असं टॉप आणि मिनी स्कर्ट घातलं आहे. या लूकसोबत तिने हलका मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसोबत कानात छोटे हुप घातले आहेत.

5 / 5
चौथ्या फोटोमध्ये रकुलप्रीतचा बॉसी लूक दिसतो आहे. यामध्ये तिने लाल रंगाचं शर्ट, कोट-पँट घातली आहे. यामध्ये ती अत्यंत हॉट दिसते आहे.