बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी, तब्बल इतक्या पदांसाठी..

| Updated on: Apr 07, 2024 | 1:08 PM

Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. चला तर झटपट करा अर्ज.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. दिल्ली जल बोर्डाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल.

2 / 5
या भरती प्रक्रियेतून 760 कनिष्ठ सहाय्यकाची पदे ही भरली जाणार आहेत. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 25 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. मोठी संधी आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. udd.delhi.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करावी लागतील.

5 / 5
बारावी पास असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.