सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, मेगा भरतीला सुरूवात, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी

| Updated on: Mar 25, 2024 | 2:33 PM

Recruitment Process 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. थेट सरकारी नोकरी करण्यासाठी मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

1 / 5
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

2 / 5
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. dsssbonline.nic.in या साईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

4 / 5
18 ते 27 वयाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 100 फीस ही भरावी लागणार आहे.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.