Photo : अग्ग बाई! हातात चुडा, नाकात नथ; रिंकू राजगुरुचा खास मराठमोळा लूक

रिंकूनं 'नो मेकअप' फोटो शेअर केला आहे. यात तिनं कुठलाही मेकअप केला नसल्याचं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. (Rinku Rajguru's Marathi look)

VN | Updated on: Nov 10, 2020 | 7:01 PM
1 / 5
सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू गेले अनेक दिवस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तिच्या चाहत्यांसाठी ती दैनंदीन आयुष्यातील काही गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू गेले अनेक दिवस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तिच्या चाहत्यांसाठी ती दैनंदीन आयुष्यातील काही गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

2 / 5

आता तिनं आपला 'नो मेकअप' फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिनं कुठलाही मेकअप केला नसल्याचं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

3 / 5

अत्यंत साध्या पद्धतीनं घरातच तिनं हा फोटोशूट केला आहे.

4 / 5

या फोटोमध्ये तिनं गुलाबी रंगाची सहावारी साडी नेसली आहे. सोबतच हातात हिरव्या बांगड्या, नाकात नथ आणि गळ्यात नेकलेस परिधान केला आहे.

5 / 5

ती गेले अनेक दिवस नवनवीन फोटोशूट करत आहे. तिच्या या फोटोशूटमध्ये नेहमीच नाविन्य पाहायला मिळतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us