Photo : बिहार निवडणुकीत घडलंय बिघडलंय; जावई जिंकला तर सासरे हरले!

तेजप्रताप यांनी हसनपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. (RJD leader Tejpratap Yadav won in Bihar Assembly)

| Updated on: Nov 10, 2020 | 8:15 PM
1 / 5
बिहार विधानसभा निवडणुकीतील निकाल येण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यात महत्वाचा निकाल हाती आला आहे. तो म्हणजे RJDचे नेते आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांचा.

2 / 5
तेजप्रताप यांनी हसनपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. मात्र, JDUचे उमेदवार आणि तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे.

3 / 5
बिहार विधानसभा निवडणुकीत जावयाचा विजय झाला पण सासरेबुवांना पराभवाचा सामना करावा लागला, अशी चर्चा आता सुरु आहे.

4 / 5
समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर मतदारसंघातून तेजप्रताप यादव हे सकाळी पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळालं होतं.

5 / 5
तेजप्रताप यांच्या विरोधात JDUचे राजकुमार राय यांनी निवडणूक लढवली. पण अखेर राय यांना पराभव पत्करावा लागला आहे.