Road Safety World Series : टीम इंडिया लेजेंड्स अंतिम फेरीत दाखल
टीम इंडिया लेजेंड्स अंतिम फेरीत दाखल
1 / 4

टीम इंडिया लेजेंड्सची काल ऑस्ट्रेलिया लेजेंड्स विरुद्ध जोरदार मॅच झाली. अंतिम ओव्हरमध्ये इरफान पठानने चांगली फलंदाजी केल्यामुळे विजयी झाली.
2 / 4
टीम इंडिया लिजेंड्सकडून नमन ओझाने नाबाद पारी खेळली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. नाबाद 90 धावा काढल्याने चाहते एकदम खूष झाले.
3 / 4
इरफान पठानने काल वादळी खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजाला एका ओव्हरमध्ये तीन षटकार लगावले. त्याचबरोबर अंतिम ओव्हरमध्ये ब्रेट लीला एक षटकार लगावून विजय खेचून आणला.
4 / 4
कालच्या सामन्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच इरफान पठाणने मारलेले सिक्सचे व्हिडीओ अधिक आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये नाराज का? सलग दोन बैठकांना दांडी
कमी पाण्यात भरघोस उत्पन्न! दुष्काळातही भाजीपाला फुलणार
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
सर्वसामान्यांना खरेदी करता येणार! सोन्याचे भाव आपटले, आज 10 ग्रॅम...
फक्त 10 दिवस... मोठं काही घडणार; भारतासमोर हे नवं संकट
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे साताऱ्यात आगमन
सातारा जिल्ह्यातील धरणांत ८७ टक्के पाणीसाठा; कोयनेत ८८ टीएमसी पाणी उपलब्ध
दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्याचं बळ मिळू दे ; उज्ज्वल निकम यांचं साईचरणी साकडं..
अमरावतीच्या ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फुल शेतीवर संकट