Rubina Dilai Photo : अभिनेत्री रुबीना दलैक पुन्हा चर्चेत, काय आहे चर्चेत येण्याचं कारण?, फोटोशूट अन् बरचं काही!

बिग बॉसची 14ची विजेती रुबीना दिलैक सध्या चर्चेत आली आहे. टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्घ असणारी अभिनेत्री रुबीनाचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या रुबीनाचा वेगळाच अंदाज दिसून आला. रुबीनाला पाहण्यासाठी चाहते उत्साही असतातच. पण, रुबीनाही चाहत्यांना वेगवेगळ्या अंदाजात दिसून येते.

| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 9:03 AM
1 / 6
प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दलैक नेमही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रुबीनानं सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले होते. मात्र, तिनं एका ठिकाणी अचानक येऊन आपल्या ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना भुरळ घातली आहे.

2 / 6
अभिनेत्री रुबीना दलैक आपल्या वेगळ्याच अंदाजमध्ये दिसून आली. नेहमी चर्चेत असणाऱ्या रुबीनानं आपल्या लूकवर नेहमी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. कधी गडद लाल ड्रेसमध्ये तर कधी गुलाबी रंगांच्या मनमोहक रुपात ती समोर येते.

3 / 6
रुबीनाला पाहण्यासाठी चाहते उत्साही असतातच. पण, रुबीनाही चाहत्यांना वेगवेगळ्या अंदाजात दिसून येते.

4 / 6
रुबीनानं अलीकडेच तिच्या अर्ध या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये ती खूपच साध्या लूकमध्ये साडी घातलेली दिसली.

5 / 6
रुबीना काही दिवसांपासून आपले फोटोशूट शेअर करत आहे. विशेष म्हणजे रेड ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट चाहत्यांना चांगलच पसंत आलं आहे.

6 / 6
रुबीना आता येत्याकाळात कोणतं फोटोशूट करणार, चाहत्यांना कसं सरप्राईज देणार, याची उत्सुकता लागून आहे.