PHOTO : झाडाला मास्क बांधा कोरोना होणार नाही, अफवेने झाड मास्कने भरलं

| Updated on: May 29, 2021 | 12:42 PM

झाडाला मास्क बांधल्यानं कोरोना होत नसल्याची अफवा या परिसरात पसरवण्यात आली आहे. (Rumors have spread in Vasai Virar that you won't get infected with corona if you tie mask to the tree.)

1 / 6
कोरोनाला टाळण्यासाठी काही महाभागांनी वसईतील सन सिटी परिसरात एकाच झाडाला मोठ्या प्रमाणात मास्क बांधल्याची घटना समोर आली आहे.

2 / 6
या झाडाला मास्क बांधल्यानं कोरोना होत नसल्याची अफवा या परिसरात पसरवण्यात आली आहे.

3 / 6
एवढंच नाही तर गेले 4 दिवस एक व्हिडीओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

4 / 6
वसईतील माणिकपूर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सोबतच झाडाला मास्क बांधून खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाही करण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे.

5 / 6
कोरोनाची लक्षण जाणत असल्यास तात्काळ उपचार सुरू करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे.

6 / 6
असा व्हिडीओ व्हायरल करून अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.