Zee Marathi Awards : झी मराठी अवॉर्ड्समध्ये सई-आदित्यची बाजी, ‘माझा होशील ना’ मालिकेचा डंका

‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’ मध्ये ‘माझा होशील ना’ ही सर्वोत्कृष्ट मालिका ठरली. (Sai-Aditya won in Zee Marathi Awards, 'Mazha Hoshil Na' serial)

VN | Updated on: Apr 05, 2021 | 10:32 AM
1 / 6
 ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’ मध्ये (Zee Marathi Awards 2020-21) ‘माझा होशील ना’ ही सर्वोत्कृष्ट मालिका ठरली.

‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’ मध्ये (Zee Marathi Awards 2020-21) ‘माझा होशील ना’ ही सर्वोत्कृष्ट मालिका ठरली.

2 / 6

सईच्या भूमिकेसाठी अभिनेत्री गौतमी देशपांडेला सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला, तर ओमच्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेता शल्व किंजवडेकर सर्वोत्कृष्ट नायक ठरला.

3 / 6

‘माझा होशील ना’मधील सई-आदित्य ही सर्वोत्कृष्ट जोडी ठरली. ‘माझा होशील ना’ या मालिकेने ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’मध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले.

4 / 6

झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’च्या उत्तरार्धाचे रविवारी प्रक्षेपण झाले.

5 / 6

मुख्य पुरस्कारांमध्ये ‘माझा होशील ना’ सर्वोत्कृष्ट ठरली. ‘माझा होशील ना’ ही सर्वोत्कृष्ट मालिका, ब्रह्मे हे सर्वोत्कृष्ट कुटुंब, सई सर्वोत्कृष्ट नायिका, तर सई-आदित्य ही सर्वोत्कृष्ट जोडी ठरली. तर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ओमला सर्वोत्कृष्ट नायक हा किताब मिळाला.

6 / 6

या सोहळ्यात देशपांडे बहि‍णींचा जलवा पाहायला मिळाला. एवढंच नाही तर गौतमीनं इन्स्टाग्राम एक स्पेशल पोस्ट शेअर करत ताईचे आभार माणले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us