Photo : ‘सई आदित्यचं हनिमून’,मनालीमध्ये गौतमी आणि विराजसची धमाल
सध्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. (‘Sai Aditya's Honeymoon’, Gautami and Viraj's fun in Manali)
1 / 5

सध्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
2 / 5
त्यात सई आणि आदित्यची जोडी प्रेक्षकांची आवडती झालीये. त्यांची भांडणं, प्रेम, दुरावा, लग्न हे सगळं प्रेक्षकांनी अनुभवलंय आणि आवडीने पाहिलंय.
3 / 5
आता नुकतंच सई आणि आदित्यचं लग्न पार पडलंय. त्यामुळे आता दोघं हनिमूनला पोहोचले आहेत.
4 / 5
याच हनिमूनचे काही फोटो विराजसने म्हणजेच आदित्यने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 5
दोघंही मनालीमध्ये धमाल करताना दिसत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
शरद पवार गटातून हकालपट्टी, कराळे मास्तर भावुक, पहिली प्रतिक्रिया
अमिताभ यांच्या पार्टीत विनानिमंत्रण घुसलेला हा गायक, कोणीच ओळखलं नाही
जरांगेंच्या ऑडिओ क्लिपबॉम्बनंतर, आता कदमांचं थेट PM मोदींना पत्र
सोने-चांदी धडाम, किंमत क्षणात...10 ग्रॅम मंगळसूत्राचा भाव फक्त...
बिग बींसोबत काम केलेल्या 'रसना गर्ल'चा दुर्दैवी अंत; वाढदिवशीच...
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?