Photo : सई ताम्हणकरची खास पोस्ट, पाहा फोटो
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. (Sai Tamhankar's Special Post, Photos)
1 / 5

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.
2 / 5
ती नेहमी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. नवनवीन आणि हटके रुपात ती नेहमी फोटोशूट करत असते.
3 / 5
आता तिनं आणखी एक हटके फोटोशूट केलं आहे. व्हॅलेनटाईन डेच्या निमित्तानं तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 5
‘Let there be Love ! Today , Everyday, For The Rest Of The Days!! Happy Valentines Day !!!!’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
5 / 5
सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडतोय.
Loading...
Unable to load recommendations.
धक्कादायक! महिलेला पहिले बांधले, निर्वस्त्र केलं अन्...पोलिसही हादरले
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का; अधिकारात केली मोठी कपात
MPSC पेपरफुटी प्रकरण, धागेदोरे थेट या मंत्री कार्यालयापर्यंत?
मुंबई, ठाण्यात गोविंदा निघाले, मटकीतील लाखो रुपयांच्या लोण्यासाठी चुरस
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी
खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह, भाविकांची गर्दी
दिल्लीत मुसळधार पाऊस : IGI विमानतळावर साचलं पाणी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका