Photo : ‘Yellow मैं हारी पिया, हुई तेरी जीत रे!’, सई ताम्हणकरचा खास अंदाज

या फोटोशूटमध्ये तिनं पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. सोबतच तिनं हटके कॅप्शनही दिलं आहे. (Sai Tamhankar's special style, Photos in yellow gown)

| Updated on: Nov 07, 2020 | 6:14 PM
1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते.

2 / 5
ती सतत सोशल मीडियावर जबरदस्त फोटो शेअर करत असते. तिच्या हटके फोटोशूटची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते.

3 / 5
आता तिनं आणखी एक जबरदस्त फोटोशूट केला आहे.

4 / 5
या फोटोशूटमध्ये तिनं पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. सोबतच तिनं हटके कॅप्शनही दिलं आहे.

5 / 5
'यलो मैं हारी पिया, हुई तेरी जीत रे!' असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.