Photos | IPL संपल्यानंतर साक्षी धोनीसोबत थेट दुबईत, शाही अंदाजात बर्थडे सेलिब्रेशन

| Updated on: Nov 22, 2020 | 1:05 AM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी बुधवारी (18 नोव्हेंबरला) 32 वर्षांची झाली. साक्षीने आपल्या या खास दिवसाचं सेलिब्रेशन माही, आपली मुलगी आणि जवळच्या मित्रांसोबत केलं.

Photos | IPL संपल्यानंतर साक्षी धोनीसोबत थेट दुबईत, शाही अंदाजात बर्थडे सेलिब्रेशन
Follow us on