Photo | कविता कौशिकवर सलमानही फिदा; बिग बॉसमध्ये केलं तोंडभरून कौतुक

| Updated on: Oct 26, 2020 | 6:24 PM

आता बिग बॉसचा होस्ट दबंग सलमानसुद्धा कविताचा फॅन झाला आहे. याबाबत स्वत: सलमाननं माहिती दिली आहे. (Salman also in love with the work of Kavita Kaushik)

1 / 5
Photo | कविता कौशिकवर सलमानही फिदा; बिग बॉसमध्ये केलं तोंडभरून कौतुक

2 / 5
या मालिकेतील तिच्या कसदार अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा वाढला.

3 / 5
आता बिग बॉसचा होस्ट दबंग सलमानसुद्धा कविताचा फॅन झाला आहे. याबाबत स्वत: सलमाननं माहिती दिली आहे.

4 / 5
सलमाननं विकेन्ड वॉरमध्ये कविताला इन्ट्रोड्यूस केलं होतं. यादरम्यान त्यानं कविताचं तोंड भरुन कौतुकही केलं होतं.

5 / 5
आपण नेहमीच FIR हा शो बघत होतो आणि महिला पोलिसाची भूमिका कविताहून चांगली कोणी करु शकत नाही, असं आपण नेहमी म्हणायचो, अशा शब्दात सलमाननं कवितावर स्तुती सुमनं उधळली आहेत.सलमाननं कौतुक केल्यानं शोमध्येच कवितानं त्याचे आभार मानले.