Photo : संस्कृती बालगुडेच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

| Updated on: Apr 30, 2021 | 7:04 PM

आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचे नवे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.(Sanskruti Balgude's amazing look)

1 / 5
आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचे नवे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

2 / 5
या बॅक टॉप आणि स्कर्टमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.

3 / 5
अभिनेत्री संस्कृती बालगुडे ‘पिंजरा’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. आनंदीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

4 / 5
त्यानंतर विवाह बंधन, काळे धंदे यासारख्या तिच्या काही मालिका गाजल्या. सांगतो ऐका चित्रपटातून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं.

5 / 5
शॉर्टकट, निवडुंग, एफयू, सर्व लाईन व्यस्त आहेत असे काही सिनेमेही गाजले. अभिनय क्षेत्रासोबतच संस्कृतीने नृत्यांगना म्हणूनही नाव कमावलं आहे.