Photo : संस्कृती बालगुडेचं ग्लॅमरस रुप
मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे. (Sanskruti Balgude's glamorous look )
1 / 6

मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.
2 / 6
संस्कृतीनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका साकारल्या आहेत.
3 / 6
‘पिंजरा’, ‘विवाह बंधन’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘काळे धंदे’ या मालिकांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.
4 / 6
तर ‘सांगतो ऐका’, ‘शॉर्टकट’, ‘निवडूंग’, ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘टेक केअर गुड नाईट’, ‘भय’ आणि ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटांमधून संस्कृती घराघरात पोहोचली.
5 / 6
नुकतंच संस्कृती एका गाण्यातही झळकली होती. ते गाणंसुद्धा तिच्या चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं.
6 / 6
या ग्लॅमरस रुपातील संस्कृती चाहत्यांचं मन जिंकते आहे.
Loading...
Unable to load recommendations.
जिन्सचं सर्वात स्वस्त मार्केट कुठे? 200 रुपयांमध्ये मिळतात जिन्स
मोठी बातमी! पुणे विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
सोशल मीडिया अकाउंटबाबत सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश, आता या लोकांना...