Photo : सेल्फी डे , अभिनेत्री अमृता खानविलकरचं सेल्फी मूड

अमृतानं घरातच हे नवं फोटोशूट केलं आहे. (Selfie Day, actress Amruta Khanvilkar's selfie mood)

| Updated on: Jan 01, 2021 | 2:05 PM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते आहेत.

2 / 5
मराठीमधील चित्रपट फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

3 / 5
आता अमृतानं घरातच हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

4 / 5
 'वाजले की बारा' असं म्हणत अमृता अजूनही तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करते.

5 / 5
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.