ऑन स्क्रिन परफेक्ट दिसण्यासाठी तुमचे लाडके कलाकार वर्कआउट, योगा आणि डाएटवर खूप मेहनत घेतात. अभिनेत्री रसिका सुनीलनंही स्वत:च्या फिटनेसवर चांगलच काम केलं आहे.

रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच 'शनाया' या नावानं जास्त ओळखलं जातं.

मागील वर्षी रसिकानं 'माझ्या नवऱ्याची बायको'ही मालिका सोडली आणि अभिनय, फिल्ममेकिंगच शिक्षण गेण्यासाठी ती परदेशात गेली. यादरम्यान तिला फिटनेसची आवड निर्माण झाल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

रसिका सध्या आदित्य बिलागीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.