Vidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकत्रित येत शिवसेना व भाजप युतीचे सरकार स्थापन केल. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 03, 2022 | 12:48 PM
1 / 7
आज  विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपले मत नोंदवण्यासाठी  सेनेच्या  बंडखोर आमदारांनी भगव्या रंगाचे  फेटे बांधत जोरदार  इंट्री केली .

आज विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपले मत नोंदवण्यासाठी सेनेच्या बंडखोर आमदारांनी भगव्या रंगाचे फेटे बांधत जोरदार इंट्री केली .

2 / 7

शिवसेनेतील नाराज आमदारांनी बंड केल्यानं एकनाथ शिंदे गट अस्तित्वात आला आहे. त्याच्या या बंडाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. गोव्यावरून परतलेल्या आमदारांना मोठ्या कडेकोट बंदोबस्तात त्याना ठेवण्यात आले होते.

3 / 7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड करत शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांनी एकत्रित येत स्थापन महाविकास आघाडी सरकारला दिलेला पाठींबा काढून घेतला.

4 / 7

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले.

5 / 7

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास हजर राहण्यापूर्वी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

6 / 7

शिवसनेच्या बंडखोर आमदारांनी एकत्रित येत शिवसेना व भाजप युतीचे सरकार स्थापन केल. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली.

7 / 7

यावेळी भाजपच्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर आमदारांनीही भगवे फेटे घेतले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us