Photo : इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार, पाहा फोटो

| Updated on: Feb 05, 2021 | 1:31 PM

इंधन दरवाढीविरोधात आज शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. (Shiv Sena's Protest against fuel price hike, see photo)

1 / 8
कोरोना लॉकडाऊननंतर जवळजवळ 20 वेळा झालेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला विरोध करत आज शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.

2 / 8
इंधन दरवाढ, घरगुती गॅस सिलेंडर यासह अनेक गोष्टींचा विरोध करत हे आंदोलन करण्यात आलं.

3 / 8
या वेळी आंदोलनात महिलाकार्यकर्त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

4 / 8
गळ्या भाजीपाल्याचा हार घालत महिलांनी भाजीपाला आणि इंधन दरवाढी विरोधात आवाज उठवला.

5 / 8
पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणं आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ होत असल्यामुळे नागरिकांना महागाईचा भडका सहन करावा लागतोय. या दरवाढी विरोधात आज मुंबईतील गिरगावातही शिवसेनेनं निदर्शने केली.'

6 / 8
तसेच मीरा भाईंदरमध्ये सुद्धा केंद्र सरकारच्या पेट्रोल , डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.

7 / 8
या आंदोलनादरम्यान ‘केंद्र सरकारचा गैरकारभार, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा जनतेवर भार!’, ‘रद्द करा, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा....’, ‘सारी जनता एक हो, एक होके केंद्र सरकार को फेक दो...’ ‘मोदी सरकार मुर्दा बाद....’, ‘केंद्र सरकार हाय हाय...’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

8 / 8
आंदोलना दरम्यान मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजीसुद्धा करण्यात आली.