PHOTO | “कचऱ्यात रस्ता की रस्त्यात कचरा”, धुळ्यात शिवसेनेकडून कचऱ्याचा पंचनामा

| Updated on: Dec 03, 2020 | 5:34 PM

शहरातील घाणीच्या साम्राज्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत आज शिवसेनेने रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचा पंचनामा करुन लक्षवेधी आंदोलन केले.

PHOTO | कचऱ्यात रस्ता की रस्त्यात कचरा, धुळ्यात शिवसेनेकडून कचऱ्याचा पंचनामा
Follow us on