Photo : सिद्धार्थ आणि मिताली लवकरच लग्नबंधनात, केळवणाच्या कार्यक्रमांना सुरुवात
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. (Siddharth and Mithali will get married soon)
1 / 5

लग्न होणार म्हटल्यावर आता मित्र परिवारात केळवणाची घाई सुरू झालीये.
2 / 5
लग्न म्हटलं की केळवणापासून कार्यक्रमांना सुरुवात होते. तर या दोघांसाठी पहिलं केळवण ठेवलं ते म्हणजे ईशा केसकरनं.
3 / 5
सिद्धार्थ आणि मितालीनं या केळवणाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 5
गेले 3 वर्ष सिद्धार्थ आणि मिताली एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये त्यांचा साकरपुडा पार पडला.
5 / 5
सिद्धार्थ आणि मितालीची ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते, तसेच या जोडीची कायम चर्चासुद्धा असते.
Loading...
Unable to load recommendations.
पुढे धावांचा डोंगर, गिल नावाचा वाघ एकटा लढला; दुहेरी शतकानं मैदान....
‘लक्ष्मी निवास’मधील निलांबरीचा बोल्ड अंदाज; व्हाइट टॉप अन्...
मेणबत्तीच्या प्रकाशात गाण लिहिलं आणि तो सिनेमा सुपरहिट झाला
किचन कितीही स्वच्छ ठेवलं तरी झुरळं येतात? मग या ट्रिक्स नक्की करा
वृद्ध महिलेला झाडाला बांधून मारहाण, अभिनेत्रीनं सरकारवर ओढले ताशेरे
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प