PHOTO: मनालीत बर्फाची चादर; तापमानाचा पारा शून्य अंशांखाली

| Updated on: Dec 13, 2020 | 3:50 PM

हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळे सध्या मनालीतील तापमानाचा पारा शून्य अंशांखाली घसरला आहे.

1 / 6

2 / 6
लाहौल स्पिती भागात प्रचंड बर्फवृष्टीमुळे कारवरही बर्फाचा थर जमल्याचे दृश्य.

3 / 6
लाहौल स्पिती भागात बर्फवृष्टी थांबल्यानंतर आता लोकांनी गाड्या आणि रस्त्यांवरील बर्फ दूर करण्यास सुरुवात केली आहे.

4 / 6
डोडा जिल्ह्यातील भद्रवाह परिसरात लहान मुले घरासमोरील बर्फ दूर करताना.

5 / 6
डोडा जिल्ह्यातील भद्रवाह परिसरातील या लहान मुलांना बर्फातून चालताना अशाप्रकारची कसरत करावी लागली.

6 / 6
शिमल्यात पर्यटक बर्फात खेळतानाचा आनंद लुटताना