Photo : सोशल मीडिया क्विनचं भूरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो
मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडिया क्विन ठरली आहे. (Social Media Queen Mithila Palkar's captivating beauty, see photo)
1 / 5

2 / 5
मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा मिथिलानं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नुकतंच मितिलानं रेणुका शहाणे आणि अभिनेत्री काजोलसोबत 'त्रिभंगा'या वेबसिरीजमध्ये तिच्या अभिनयानं सर्वांच्या भूवया उंचवल्या आहेत.
3 / 5
सोशल मीडियावर मिथिलाचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात मिथिलाचे चाहते आहेत.
4 / 5
मिथिला वेगवेगळ्या अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आता मिथिलाचं हे भूरळ पाडणारं सौंदर्य सर्वांचं लक्ष वेधत आहे.
5 / 5
पांढऱ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये मिथिला अधिकच कमाल दिसत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
साहेब लोक शिव्या घालताये हो..., भाजपच्या नेत्याला कार्यकर्त्याचा फोन
त्याने प्रश्न विचारला, मंत्र्याने थेट कानाखाली मारली, नंतर असं घडलं...
आधी राजीनामा, आता माजी IAS अधिकारी मित्तल यांचं नवं मिशन, फेसबुक पोस्ट
बाहेर 100 रुपयांना मिळणारी वस्तू डी मार्टमध्ये फक्त 50 रुपयांना, सर्वा
नवरात्रीत कुलदेवतेचा फुलोरा नेमका कोणत्या माळेला बांधतात? पाचवी....
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल