Sonalee Kulkarni : ‘हवा सी उडती जाऊ…’ सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा

सोनालीने काही हटके फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 5:31 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे पांडू आणि झिम्मा हे सिनेमे यशाच्या शिखरावर आहेत. गेली दोन महिने सोनालीच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलाय.

2 / 5
तिच्या सिनेमांसोबतच तिचे सोशल मीडियावरचे फोटोही चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. आताही सोनालीने असेच काही हटके फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

3 / 5
आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने क्रिम कलरची साडी नेसली आहे. या साडीत सोनालीने हटके फोटो काढलेत.

4 / 5
याआधीही सोनालीने साडीतले असेच काही हटके फोटो शेअर होते. ज्यात तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती.

5 / 5
सोनाली तिच्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर एक मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत.