Photo : अप्सरा आली… ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर सोनालीची हजेरी

| Updated on: Nov 19, 2020 | 3:05 PM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नवे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.(Sonalee kulkarni's Amazing look, Pictures on social media)

1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नवे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

2 / 5
यावेळी ती स्पेशल ओकेजनसाठी तयार झाली आहे, 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आता सोनालीने हजेरी लावली आहे.

3 / 5
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर जाण्यासाठीचं हा साज असल्याचं सोनालीनं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

4 / 5
एवढंच नाही तर कॅप्शनमध्ये काही तरी वेगळी कमेंट करण्याचं आवाहनही तिनं चाहत्यांना केलं आहे. 'फक्त comment मध्ये काहीतरी वेगळं लिहा. नको तेच ते ‘अप्सरा आली’', असं तिनं चाहत्यांना ठणकावून सांगितलं आहे.

5 / 5
'यंदाचा पाडवा झाला एका नव्या कोऱ्या #farmhouse वर, #चलाहवायेऊद्या च्या renovate झालेल्या मंचावर', असं कॅप्शन देत तिनं ही चारोळी स्वत: तयार केली असल्याचं म्हटलं आहे.