Photo : अप्सरेचा कलरफुल अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. (Sonalee Kulkarni's colorful look, see photo)

VN | Updated on: Jan 25, 2021 | 1:23 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

2 / 5

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिनं सध्या ट्रेंडमध्ये असलेला मल्टि कलर ड्रेस परिधान केलाय.

3 / 5

सोनाली प्रत्येक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आणि आता या ड्रेसमध्ये ती अधिकच कमाल दिसत आहे.

4 / 5

सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत.

5 / 5

सोनालीनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us