Photo : अप्सरेचं भूरळ पाडणारं सौंदर्य, सोनाली कुलकर्णीचं नवं फोटोशूट

सोनाली कुलकर्णीनं मस्त घराच्या गच्चीवरच फोटोशूट केलं आहे.(Sonalee Kulkarni's new photoshoot)

| Updated on: Jan 09, 2021 | 6:26 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

2 / 5
आता सोनालीनं मस्त घराच्या गच्चीवरच फोटोशूट केलं आहे.

3 / 5
गुलाबी रंगाच्या सिंपल कुर्तीमध्येच सोनालीनं हे फोटोशूट केलं आहे.

4 / 5
' I decided to be the ? because it was raining ☔️'असं कॅप्शन देत सोनालीनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
या डिझायनर कुर्ती सोनालीवर मस्तच दिसत आहे. सोबतच या कुर्तीवर तिनं मॅचिंग गुलाबी रंगाचे कानातले कॅरी केले आहेत.