Photo : ‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में…’, सोनाली कुलकर्णीचा डान्सिंग मूड

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आता हे सुंदर फोटोशूट केलं आहे. (Sonalee Kulkarnni's Dancing look)

| Updated on: May 09, 2021 | 6:19 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा आणि आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते.

2 / 5
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. आता सध्या सोनाली लॉकडाऊनदरम्यान घरातच धमाल करतोय.

3 / 5
आता घराच्या टेरेसवर तिनं सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे हे फोटो तिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

4 / 5
सोनाली कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. लवकरच सोनाली 'झिम्मा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर येत्या काळात ती 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून, चाहत्यांमध्ये सोनालीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहण्याची आतुरता वाढली आहे.

5 / 5
मागील वर्षी आपल्या वाढदिवसाच्या निम्मिताने सोनालीने आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कुणाल आणि सोनालीचा दुबईत साखरपुडा झाला होता. कुणाल मूळचा लंडनमधील असून तो दुबईत सिनिअर ऍडजस्टर म्हणून काम करतो. आता इतर कलाकारांसारखे सोनाली आणि कुणाल कधी लग्न करतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.