ऑफिसची मिटिंग असो वा डिनर डेट, स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा ‘साऊथ स्टार’ समांथाचे लूक!

| Updated on: Jan 02, 2021 | 4:33 PM

टॉलीवूड अभिनेत्री समांथा अक्केनेनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. समांथा तिच्या जबरदस्त लूक आणि फॅशनमुळे बर्‍याचदा चर्चेत असते.

1 / 6
टॉलीवूड अभिनेत्री समांथा अक्केनेनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. समांथा बर्‍याचदा पती नाग चैतन्यसोबत रोमँटिक शैलीत फोटो शेअर करते. समांथा तिच्या जबरदस्त लूक आणि फॅशनमुळे बर्‍याचदा चर्चेत असते.

2 / 6
आपण कॉर्पोरेट क्षेत्रात काम किंवा नोकरी करत असाल, तर समांथाचा हा लूक आपल्यासाठी एकदम परफेक्ट आहे. समांथाने ब्लू कोट आणि पॅन्ट स्टाईल मधले हे फोटो शेअर केले आहेत. समांथा या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आपण देखील ऑफिसच्या मिटींगमध्ये हा लूक ट्राय करू शकता.

3 / 6
आपण सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कुठेतरी फिरायला जात असाल, तर हा ‘फ्लो आऊटफिट’ ट्राय करू शकता. हा ड्रेस परिधान करण्यास अतिशय आरामदायी आहे.

4 / 6
समांथा तिच्या स्टायलिश स्टायलिश लूकसह अ‍ॅक्सेसरीस देखील खूपच काळजीपूर्वक निवडते. आपण देखील असे लूक ट्राय करताना त्या स्टाईलसह मॅचिंग अ‍ॅक्सेसरीज वापरू शकता.

5 / 6
पार्टीसाठी आपण बेसिक ड्रेसऐवजी मल्टी किंवा पॉप कलर ड्रेस वापरु शकता. एकापेक्षा अधिक रंग असलेल्या ड्रेससह, कमीत कमी दागिने आणि हलका मेकअप करू शकता.

6 / 6
खास डिनर डेटला सुंदर दिसायचे असेल, तर आपण समंथाप्रमाणे प्लगिंग नेकलाईन आणि स्लिट ड्रेस वापरु शकता. थाई स्लिट ड्रेस आपल्याला स्टायलिश आणि बोल्ड लूक देखील देईल.