Photo : महाराष्ट्राला वेड लावणारी साऊथ स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना

अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे. (South star Actress Rashmika Mandana driving Maharashtra crazy)

| Updated on: Jan 01, 2021 | 7:35 PM
1 / 5
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे.

2 / 5
आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती हातात एक कुकी घेऊन आहे.

3 / 5
24 वर्षीय रश्मिका दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप लोकप्रिय आहे. रश्मिकानं कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे.

4 / 5
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे. रश्मिकावर जगभरातून प्रेमाचा वर्षाव होत असतो.

5 / 5
सध्या रश्मिका मंदाना आणि साईपल्लवीला महाराष्ट्रातून भरभरुन प्रेम मिळत आहे.