लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे भाव वधारले, शेतकऱ्यांमध्ये समाधान
गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन सहा हजाराच्या आसपास स्थिर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती.
1 / 5

लातूरच्या बाजारात सोयाबीनचे भाव वधारले असल्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे
2 / 5
गुरूवारी सोयाबीनला ७ हजार ४६० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
3 / 5
सध्याच्या हंगामातील हा सर्वात उचांकी भाव आहे
4 / 5
गुरूवारी दिवसभरात ११ हजार ९७१ क्विंटल सोयाबीनची लातूरच्या आडत बाजारात आवक झाली आहे .
5 / 5
गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन सहा हजाराच्या आसपास स्थिर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती.
Loading...
Unable to load recommendations.
अंपायरच्या वाईड निर्णयावर कुलदीप संतापला; पुढच्याच बॉलवर दिलं उत्तर
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
भाजप, शिवसेना आमने-सामने, पुण्याच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा
UNSC साठी भारताच्या बाजूने फक्त रशियाचं नाही अजून दोन देश उभे राहिले
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला