PHOTO: Grammy Awards 2021 Best Moments : बिली ईलिश ते टेलर स्विफ्टपर्यंत, ग्रॅमी पुरस्कारातील खास क्षण

Grammy Awards 2021 Best Moments : बिली ईलिश ते टेलर स्विफ्टपर्यंत, ग्रॅमी पुरस्कारातील खास क्षण

PHOTO: Grammy Awards 2021 Best Moments : बिली ईलिश ते टेलर स्विफ्टपर्यंत, ग्रॅमी पुरस्कारातील खास क्षण
जगभरात सध्या 63 ग्रॅमी अवॉर्ड्सची (63 Annual Grammy Awards) चर्चा आहे. 14 मार्च रोजी या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यात आलं. यंदा हा कार्यक्रम स्टेपल्स सेंटर (STAPLES Center) ऐवजी लॉस एंजलिस कन्वेंशन सेंटर (Los Angeles Convention Centre) येथे आउटडोर सेट्सवर आयोजित करण्यात आला. यातीलच खास क्षण.
| Updated on: Mar 16, 2021 | 3:36 AM