Photo : टीम इंडियासाठी खास पीपीई किट; सोशल मीडियावर फोटो शेअर

| Updated on: Nov 13, 2020 | 11:00 AM

'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' टेस्टसाठी आता टीम इंडिया सज्ज झाली आहे . (Special PPE Kit for Team India; Share photos on social media

1 / 5
आयपीएलच्या 12 व्या पर्वात मुंबई इंडियन्सनं धमाकेदार विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया सिडनीला पोहचली आहे.

2 / 5
'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी' टेस्टसाठी आता टीम इंडिया सज्ज झाली आहे .

3 / 5
कोरोना परिस्थितीमध्ये संपूर्ण काळजी घेत टीम इंडियानं सिडनीपर्यंतचा प्रवास केलाय.

4 / 5
या प्रवासादरम्यान चर्चा झाली ती म्हणजे टीम इंडियाच्या कस्टमाइज पीपीई किटची.

5 / 5
 संपूर्ण टीमसाठी काळ्या रंगांचे पीपीई किट तयार करण्यात आले आहे आहेत.या किटमधील फोटो सगळ्यांनी शेअरही केले आहेत.