Sania Mirza घटस्फोटानंतर कुणासोबत राहतेय? स्वत: देते अपडेट

Sania Mirza : पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याने तिसरं लग्न केल्याची घोषणा केल्यानंतर भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हीला जानेवारी 2024 मध्ये मोठा झटका लागला. तेव्हापासून सानिया मिर्झा काय करते? जाणून घ्या.

| Updated on: Aug 23, 2024 | 11:03 PM
1 / 5
भारताची माजी महिला टेनिसपटू आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक 2024 च्या सुरुवातीला विभक्त झाले. शोएब मलिकने तिसरं लग्न केल्याने सानिया मिर्झाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

2 / 5
पाकिस्तानचा क्रिकेटर आणि माजी कर्णधार शोएब मलिक याने 20 जानेवारी 2024 रोजी सोशल मीडियावरुन त्याच्या लग्नाबाबतची माहिती दिली होती. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हीच्यासह लग्न केलं.

3 / 5
सानिया मिर्झा विभक्त झाल्यानंतर ती तिचा मुलगा इजहान असे दोघे एकत्र असतात. सानिया सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट करत असते.

4 / 5
सानिया मिर्झा सोशल मीडियावर आठवड्याभरात तिनं काय केलं? याबाबतची सर्व माहिती ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

5 / 5
भारताची माजी टेनिसपटू सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सानियाचे इंस्टाग्रामवर 13 मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. सानिया मिर्झाने नुकतंच हज यात्रा केली. सानियाने हज यात्रेचे फोटोही पोस्ट केले होते.