भारतीय संघ निराश, सोमवारच्या सामन्याआधी मैदानात उतरण्यासही नकार

| Updated on: Nov 07, 2021 | 9:19 PM

न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तानला नमवून सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान इथेच संपुष्टात आलं असून सध्या देशभरातील क्रिकेटप्रेमी नाराज आहेत.

1 / 5
भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket team) रविवारचा दिवस (7 ऑक्टोबर) फार निराजनक ठरला. कारण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. ज्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ज्यामुळे सर्व भारतीयांसह क्रिकेट टीमही नाराज आहे.

2 / 5
व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटवरुन कर्णधार ठरवण्यात आल्याचं गांगुलीनं स्पष्ट केलंय

3 / 5
तसंतर हा सराव ऑप्शनल होता. याचा अर्थ कोणतंही बंधन नव्हता की सरावासाठी खेळाडूंनी यावचं. पण जर भारताचं स्पर्धेतील आव्हान शिल्लक असतं तर खेळाडू उत्साहाने नक्कीच सरावासाठी आले असते.

4 / 5
विशेष म्हणजे 9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यात अपयशी झाला आहे.  2012 मध्ये श्रीलंका येथील टी20 वर्ल्ड कपनंतर प्रत्येक आयसीसी स्पर्धेत भारत किमान सेमीफायनलपर्यंत पोहचत होता.

5 / 5
पण यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होत खूप मागे पडले तर या पाकिस्तानने 4 पैकी 4 आणि न्यूझींलडने 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.