Photo : होली है! बॉलिवूडच्या स्टार किड्सने लुटला होळीचा आनंद
आज देशभरात होळीचा सण साजरा करण्यात आला. त्यात तुमच्या लाडक्या कलाकारांनीसुद्धा घरातच होळी साजरी केलीये. (Star Kid's Holi Celebration 2021)
1 / 5

आज देशभरात होळीचा सण साजरा करण्यात आला. त्यात तुमच्या लाडक्या कलाकारांनीसुद्धा घरातच सेफ होळी साजरी केलीये. सर्वांच्या लाडक्या तैमुरनं मस्त रंगांमध्ये होळी खेळली आहे.
2 / 5
सोहा अली खाननंही होळीचा आनंद लुटला आहे. तिनं चिमुकलीसोबत होळी खेळताना एक फोटो शेअर केला आहे.
3 / 5
होळी सेलिब्रेशन आणि टूडल गँग कशी मागे राहणार. करण जोहर यांनी आपल्या चिमुकल्यांसोबत हा सण साजरा केला.
4 / 5
यावेळी करण जोहर यांची आईंनीसुद्धा होळीचा आनंद लुटला.
5 / 5
खिलाडी अक्षय कुमारनंसुद्धा धमाल करत धुळवड साजरी केली.
Loading...
Unable to load recommendations.
बायकोसाठी चक्क हिऱ्याची ब्रा गिफ्ट, उद्योगपती नवऱ्याचा खतरनाक कारनामा
सैफ अली खानसोबत जोडी जमण्याआधीच बिघडली? प्रियांका का सोडला चित्रपट ?
साडी नेसून AK-47 चालवणारी IPS अंकिता शर्मा कोण?
साध्या कारला बुलेटप्रुफ करण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या
तुम्ही Gen Z नाही तर..दीपकेच्या दोन सहकाऱ्यांना HC ने इतकं सुनावलं की
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीला दौंडमध्ये हिरवा झेंडा
झेंडूच्या फुलांना भावना मिळाल्याने शेतकर्यांनी झेंडूचे फुले रस्त्यावर फेकली
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच