Photo : स्ट्रेट फ्रॉम लंडन, सोनाली कुलकर्णीचं लंडनमध्ये फोटोशूट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये चित्रीपरणादरम्यान धमाल करत आहे.(Straight from London, Sonalee Kulkarni's photoshoot in London)

VN | Updated on: Dec 01, 2020 | 5:16 PM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला पोहोचली आहे.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला पोहोचली आहे.

2 / 5

काही दिवसांपूर्वीच तिनं इन्स्टाग्रामवरुन 'Dateभेट' या चित्रपटाची घोषणा केली होती.

3 / 5

सोनाली नुकतीच 'Dateभेट'चं थोडं चित्रीकरण आटोपून काही कामानिमित्त भारतात आली होती. मात्र आता ती पुन्हा लंडनला परतली आहे.

4 / 5

या चित्रपटात सोनालीसोबत अभिनेता हेमंत ढोमेसुद्धा झळकणार आहे. हे दोघंही चित्रीकरणादरम्यान धमाल करत आहेत.

5 / 5

सोनाली सध्या लंडनमध्ये धमाल करत आहे. सोबतच ती चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटोसुद्धा पोस्ट करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us