PHOTO | ‘अभिनय ते योगा’, प्राजक्ता माळीच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

| Updated on: Nov 02, 2020 | 11:55 PM

प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

1 / 7
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असूनणि कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.

2 / 7
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

3 / 7
प्राजक्ताचा सूत्रसंचालनात चांगलाच हातखंडा आहे. मस्त महाराष्ट्र, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा कार्यक्रमांचं सूत्रसंचालन तिने लिलया पेललं आहे. तिच्या अस्खलित बोलण्याचे कित्येक दिवाने आहेत.

4 / 7
हेल्थ टिप्स, ब्यूटी टिप्स, पाककृती तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची माहितीही ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगते. तिचे स्वत:चे यू्ट्यूब चॅनेलदेखील आहे.

5 / 7
प्राजक्ता माळीचं तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष असतं. त्यासाठी ती योगा आणि व्यायाम नियमितपणे करते. व्यायाम करतानाचे फोटो ती वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट करते.

6 / 7
प्राजक्ताला वृक्षसंवर्धनाचीही विशेष आवड आहे. वेगवेगळ्या औषधी वनस्पती, फळांची, फुलांची झाडं तिने आपल्या बागेत लावलेली आहेत.

7 / 7
बागकाम, वृक्षारोपणाची तिला विशेष आवड आहे. बागकाम करतानाचे व्हिडीओदेखील ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करते.