Photo : सनी लिओनीचा नवा अवतार, पाहा फोटो

| Updated on: Mar 18, 2021 | 4:49 PM

पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलूवडपर्यतचा टप्पा गाठलेली अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक अंदाजात पाहायला मिळतेय.(Sunny Leone's amazing photos)

1 / 5
पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलूवडपर्यतचा टप्पा गाठलेली अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक अंदाजात पाहायला मिळतेय.

2 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

3 / 5
बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

5 / 5
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.