Photo : ‘नागिन’ फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीचा हॉट अवतार

'कुबूल है' या मालिकेतून देशातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.(Surabhi Jyoti's maldives vacation, shared some hot photos on instagram)

VN | Updated on: Apr 01, 2021 | 5:33 PM
1 / 5
'कुबूल है' या मालिकेतून देशातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

'कुबूल है' या मालिकेतून देशातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

2 / 5

याच मालदीव व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. आता शेअर केलेल्या फोटोमध्ये सुरभीनं हटके ड्रेस परिधान केला आहे.

3 / 5

चाहत्यांना सुरभीचा हा हॉट अंदाज प्रचंड आवडलेला दिसतोय. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

4 / 5

या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस आले आहेत.

5 / 5

या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us