Photo : स्वीटूचा क्यूट अंदाज, सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर

| Updated on: Apr 04, 2021 | 11:22 AM

झी मराठीवरील लोकप्रिय मालिके ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (Anvita Phaltankar's cute look See photos)

1 / 5
अन्विताने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अन्विताने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर 2019 मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्विता ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे.

2 / 5
स्वीटू साकारणारी अन्विता फलटणकर इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह असते. सेटवरील फोटो ती अनेक वेळा शेअर करत असते. नुकताच तिने आपला बालपणीचा क्यूट फोटो शेअर केला आणि चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव झाला.

3 / 5
आता अन्वितानं काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच स्टायलिश दिसते आहे. चाहत्यांना तिचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव त्यानी या फोटोवर केला आहे.

4 / 5
अन्विताने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अन्विताने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्विता ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही तिने काम केलं.

5 / 5
स्क्रिन वर साधी सरळ भूमिका करत असणारा कलाकार ऑफ स्क्रिन स्टायलिश राहतो. स्विटू स्क्रिन वर जरी निरागस असली तरी पडद्यामागे खूप वेगळी आहे.