First Look : ‘रश्मि रॉकेट’साठी तापसी सज्ज; पाहा पहिला लूक

| Updated on: Nov 09, 2020 | 6:10 PM

आता तापसी एका खास चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे 'रश्मि रॉकेट'. (Taapasee is ready for 'Rashmi Rocket'; See first look)

1 / 5
अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या कसदार अभिनयासाठी आणि दमदार व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.

2 / 5
आता तापसी एका खास चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे 'रश्मि रॉकेट'. या चित्रपटासाठी तापसी सज्ज झाली आहे.

3 / 5
First Look : ‘रश्मि रॉकेट’साठी तापसी सज्ज; पाहा पहिला लूक

4 / 5
तापसीनं या चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती धावपटूच्या भूमिकेत दिसत आहे.

5 / 5
या चित्रपटात प्रियांशू पेनयुली तापसीच्या पतीची भूमिका साकारणार आहे.